धक्कादायक! दिवाळीली माहेरी न पाठवल्याने पत्नीची आत्महत्या, धक्क्याने पतीनेही संपवले जीवन

November 06, 2021 0 Comments

हिंगोली: दिवाळीला जाण्यासाठी पतीने विरोध केल्यानंतर पत्नीने घरातच छताला गळफास घेऊन केली तर पत्नी आपल्याला सोडून गेल्याने हादरून गेलेल्या पतीने देखील दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घटना घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे घडलीय. (wife ends her life for not sending to her mother home for diwali husband also ends life due to shock) क्लिक करा आणि वाचा- काजल सोनू उर्फ भीमराव घोगरे(२०) सोनू उर्फ भीमराव रामा घोगरे (२२) अशी मयताची नावे आहेत. काजल आणि सोनू चे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. ते नेहमीच एकाच ताटामध्ये जेवण करत असत. दोघे अजिबात एकमेकाला सोडून राहत नसत. परंतु. सणानिमित्त माहेरी जाण्यासाठी पत्नीला पतीने विरोध केल्यानंतर पत्नीला राग सहन झाला नाही तिने थेट घरातच छताला गळफास लावून आत्महत्या केली. क्लिक करा आणि वाचा- या घटनेने पती सोनू उर्फ भीमराव हा चांगलाच हादरून गेला, अन त्याने देखील शेतशिवारात आत्महत्या केली. त्याने आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. दोघांनीही आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान, या प्रकरणाची अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: