विराट कोहली आज तु भारताचे नाक कापले, तु आधी कर्णधारपदाचा राजीनाम दे; बॉलीवूड अभिनेत्याची मागणी

October 25, 2021 , 0 Comments

मुंबई।रविवारीआयसीसी टी -20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याचा निकाल लागल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन दुखावले होते. कारण पाकिस्ताननं आपला एकही गडी बाद न करता भारतावर विजय मिळवला.

एकीकडे पाकिस्तानचा आनंद गगनात मावेनासा झालाय तर दुसरीकडे भारताच्या खराब खेळीनंतर सर्वच चाहते नाराज झाले आहे. अनेजण सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान अभिनेता कमाल खानने देखील नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच त्याने टीका देखील केली आहे.

आज आपण भारताचं नाक कापलं. आपण आजच भारतीय संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा असं बोचर ट्विट कमाल खानने केलं आहे.

कमल हसन अनेक बॉलीवूड अभिनेत्यांवर संधी मिळताच निशाणा साधत असतो. व आता त्याने थेट विराट कोहलीवर टीका केली आहे. व सध्या हे ट्विट्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.

तो म्हणाला की, आज मी 5-6 वर्षांनंतर पाकिस्तानचा संघ खेळताना पाहिला. मला माहित नव्हते की, ते इतके चांगले आहे. त्यामुळे जुहू गली संघाशी त्यांची तुलना केल्याबद्दल मला खरोखरच खेद वाटतो.

मला कधीच माहित नव्हके की पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ICC T20 खेळाडू आहे आणि फक्त 21 वर्षांचा शाहीन आफ्रीदी इतका खतरनाक गोलंदाज आहे. म्हणजेच बाबर हा विराट कोहलीपेक्षा मोठा खेळाडू आहे. अविश्वसनीय!” असं म्हणत कमाल खानने विराटच्या राजीनाम्याची मागणी केली.

तर दुसरीकडे दुसऱ्या बाजूला कर्णधार बाबर आझम 52 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 68 धावा करुन नाबाद राहिला. व आता बाबर आझमचं कौतुक होत आहे. त्यामुळे आता पाकिस्तान सोबत भारताला पराभव स्वीकारावा लागल्यानं संताप व्यक्त होत आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: