नाशिक: कांदा व्यापाऱ्यांकडे घबाड; २५ कोटी जप्त, 'ते' ७५ कोटी कुठे गेले?
नाशिक: मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात विभागाने १० ते १५ घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, आयकर विभागाने तब्बल २५ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली. अद्याप तपास पूर्ण झालेला नसल्याचे सांगण्यात आले. ( ) वाचा: आयकर चुकवलेल्या व्यापऱ्यांमध्ये कांदा आणि काही द्राक्ष व्यापाऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश व्यापारी पिंपळगाव बसवंत येथील असून, दोन व्यापारी नाशिक मधील आहेत. सदर व्यापाऱ्यांनी एकूण शंभर कोटी रुपयांचा आयकर चुकवल्याचा आयकर कार्यालयाचा अंदाज असून, त्यातील २५ कोटी रुपये जप्त करून ही रक्कम ' 'च्या शाखेत जमा करण्यात आली आहे. वाचा: दरम्यान, आयकर विभागाच्या या कारवाईमुळे उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या करवाईकडे लागले आहे. कांद्याचे भाव वाढले असतानाच... देशातील कांद्याची मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिक मध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. यात कांदा आणि द्राक्ष पिकांचा सर्वात मोठा वाटा असतो. देशभरात येथून मालाचा पुरवठा होतो. यामुळे व्यापारीही येथे मोठ्या संख्येने आहेत. मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने केलेली कारवाई महत्त्वाची ठरते. आगामी काळात आयकर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या आणि पैसा वाढतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: