एक विवाह ऐसा भी! तरुणानं एकाचवेळी केलं दोघींशी लग्न; लग्नात तिघांच्याही मुलांची हजेरी

October 05, 2021 , 0 Comments

रांची। सध्या कधी काय होईल याचा काही नेम नाही. आजकाल प्रेमप्रकरण एवढी वाढलीयत की कधी कोण कोणासोबत लग्न करेल सांगता येत नाही. मात्र मुलं असूनही कधी कोणाला मुलांच्या समोरच दोन तरुणींन सोबत लग्न करताना पाहिलं आहे का हो? एवढंच नाही तर ही मुलं देखील लग्नात धम्माल करत असल्याचे समोर आलं आहे.

ही घटना झारखंडच्या लोहरदगा भागातून समोर आली असून संजीत उरांव अस या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचं दोन तरुणींवर प्रेम होतं. लग्न होण्यापूर्वीच त्याला दोन्ही तरुणींपासून मुलंही झाली होती. हे प्रकरण पोलिसांतही गेलं होतं.

व अखेर कोंरही उपाय निघाला नसल्याने संजीत न दोघींसोबत लग्न करायचं ठरवलं. संजीतचं रिंकी उरांव नावाच्या तरुणीवर गेल्या अनेक वर्षांपूर्वी प्रेम जडलं होतं.

लग्न होण्यापूर्वीच या जोडप्याला तीन मुलं झाली होती. तर तीन वर्षांपासून संजीतचं कलावती उरांव नावाच्या तरुणीसोबतही प्रेमप्रकरण सुरू होतं. तिच्यापासून त्याला एक मुलगा होता. त्यानं मुलं झाल्यावर कोणाशी एकीशीतरी लग्न होणं महत्वाचं होत पण संजीत दोघींशिवाय राहत नव्हता.

तो एकीला निवडू शकत नव्हता. दोघींनाही मुलं असल्यामुळे आपलं संजीतशी लग्न व्हावं, यासाठी त्या आग्रही होत्या. अखेर संदीपने निर्णय घेतला व दोघींशीही लग्न करण्याचं ठरवलं. तिघांचं लग्न लावण्याचा निर्णय पंचायतीत घेण्यात आला. संजीतचं दोघींवरही प्रेम असल्यामुळे आणि दोघींनाही संजितपासून मुलं असल्याने हा विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.

व अखेर आपल्या आईवडिलांच्या लग्नाला तिघांचीही मुलं उपस्थित होती आणि एकमेकांसोबत खेळत धमाल करत होती. मात्र असही एक लग्न असत हे पाहून सर्वच हैराण झाले.
महत्वाच्या बातम्या
मोठा निर्णय! सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा कोणताही अधिकार नाही, उच्च न्यायालयाचा निर्णय 
आर्यन क्रुझ विकत घेऊ शकतो, तिथं ड्रग्ज का विकेल; वकील सतीश मानशिंदेंचा कोर्टात बाजू मांडत युक्तीवाद
खोटं बोलून पदं कशी मिळवायची यामध्ये रामदास कदमांना पीएचडी दिली पाहिजे- निलेश राणे
आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदेंची एका दिवसाची फी ऐकून तुम्हालाही फुटेल घाम

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: