अजित पवारांचा विमा कंपन्यांना सज्जड दम; 'शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर...'

October 22, 2021 0 Comments

मुंबई: शेतकऱ्यांना देताना शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर अशा कंपन्यांवर सरकार गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. ( ) वाचा: आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित पवार यांनी सांगितले. आम्ही वेडंवाकडं करा, असं काही सांगत नाही पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला, कास्तकऱ्याला पीक विमा मिळू शकतो तो मिळाला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. वाचा: बीडमधील काँग्रेसचा प्रमुख नेता राष्ट्रवादीत काँग्रेसचे बीड येथील माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी यांनी त्यांचे शेकडो सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते. 'बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाईची नगर परिषद अनेक वर्षांपासून एकहाती ताब्यात ठेवलेले राजकिशोर (पापा) मोदी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना पीक विम्याबाबत प्रतिक्रिया दिली व विमा कंपन्यांना थेट इशारा दिला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: