आर्यनला पाठिंबा देणाऱ्या स्वरा भास्करला निर्मात्याने झापले; म्हणाला, ही तर पक्की ढोंगी, अर्बन नक्सल…
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने ड्रग प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला आहे. २० ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल देताना त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. आर्यनला जामीन न मिळाल्यानंतर सोशल मीडियावर एक प्रकारे वाद सुरू झाला.
अनेक सेलिब्रीटी आर्यन खानला पाठिंबा देताना दिसून येत आहे. आत याच सेलिब्रीटींमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचेही नाव जोडले गेले आहे. स्वरा भास्करने एक ट्विट करत त्याला पाठिंबा दिला होता, पण या ट्विटवर चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्रीने तिच्यावर निशाणा घेतला आहे.
स्वरा भास्करने आर्यन खानच्या प्रकरणाबाबत एक ट्विट केले होते आणि लिहिले होते, कायद्याचा संपूर्ण त्याग … ज्यांच्याकडे कायदा राखण्याची जबाबदारी आहे. या ट्विटनंतर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. आता या ट्विटवर चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्रीनेही प्रतिक्रिया दिली आहे.
अर्बन नक्षलवादी आपले खरे रुप तेव्हा दाखवतात. जेव्हा कायदा त्यांच्या बाजून बोलत नाही. त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय नाही देत. नाही तर माझा कायद्यावर पुर्ण विश्वास आहे.. बाबा साहेबांच्या संविधानावर पण माझा पुर्ण विश्वास आहे, असा जप केला असता. ते पण नाटकी आहेत आणि हि सुद्धा नाटकी आहे, असे ट्विट विवेक अग्निहोत्रीने केले आहे.
#UrbanNaxals show their reel character when law is not in their favour. Otherwise “I believe in the law of the land…. Baba Saheb’s Constitution is my holy book”.
वो भी नौटंकी है। यह भी नौटंकी है। https://t.co/QYRLzwphdx— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 20, 2021
विवेक अग्निहोत्रीने त्याच्या पोस्टमध्ये स्वरा भास्करलाही टॅग केले, त्यानंतर स्वराने चित्रपट निर्मात्याला उत्तर दिले आणि लिहिले – माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको विवेक. आता हे सर्व अतिशय दयनीय दिसत आहे.
अग्निहोत्री यांनी दुसरी पोस्ट केली, ज्यात त्याने लिहिले – ‘न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर केला नाही. मी याचा आदर करतो. उद्या आर्यनला जामीन मिळाला तर मी त्याचाही आदर करेन. मला काहीही बोलू शकतो, पण कायद्याच्या विरोधात नाही. त्यापेक्षा वर काहीच नाही. ज्या दिवशी मला असे वाटेल की हे कायदे माझ्यासाठी काम करत नाहीत, तेव्हा मी येथून शिफ्ट होईन. पण मी इतका ढोंगी कधीच होणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
अनन्या आर्यन आणि अरबाझ मर्चंट आहे लहानपणापासूनचे मित्र; तिघांनाही आहे पार्ट्यांचे तुफान वेड
तरूण पिढीला तुरूंगात टाकणे योग्य नाही, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अमृता फडणवीसांचे वक्तव्य
अभिनेत्याच्या आयुष्यातील काळा दिवस; वडिलांनीच संपवले संपूर्ण कुटुंब, क्षणात होत्याचे नव्हते झाले..
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: