शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील राष्ट्रवादीत; खडसेंनी हिशेब चुकता केला!

September 26, 2021 0 Comments

जळगाव: जिल्ह्यात राजकीय रस्सीखेच सुरूच असून शिवसेनेने भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक फोडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेला मोठा झटका दिला. शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांनी आज हातावरील शिवबंधन सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यांनी पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यासाठी पुढाकार घेतला. ( Former Shiv Sena Mla ) वाचा: जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे गटाला शिवसेनेने शुक्रवारी हादरा दिला. जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीमधील ११ नगरसेवक आणि मुक्ताईनगर नगरपंचायतीतील एक अशा १२ नगरेसवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष नगरसेवकांचा यात समावेश असून यातील बहुतांश नगरसेवक खडसे समर्थक होते. या घडामोडीने खडसे आणि भाजपला मोठा धक्का बसला असताना काही तासांतच खडसे यांनी शिवसेनेला झटका दिला आहे. वाचा: शिवसेनेचे जळगावमधील येथील माजी आमदार कैलास पाटील आणि महिला आघाडीच्या यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आणखी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून एकनाथ खडसे सक्रिय झाल्याने जळगावमध्ये येत्या काळात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतील रस्सीखेच आणखीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. कोण आहेत कैलास गोरख पाटील? चोपड्याचे माजी आमदार कैलास गोरख पाटील यांचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कैलास पाटील यांनी सरपंच ते आमदार असा प्रवास केला. शिवसेनेत आधी तालुकाप्रमुख आणि नंतर जिल्हाप्रमुख अशी पदे त्यांना मिळाली. त्या पदांवर त्यांनी नेटाने काम केले. चोपडा मतदारसंघात दोन वेळा पराभव पदरी पडल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही आणि तिसऱ्यांदा मैदानात उतरत ते आमदार बनले. आमदारकीच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीतही त्यांनी विकासाची अनेक कामे मतदारसंघात केली आहेत. पाटील यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: