बापरे!आदर पुनावालांची पुण्यात मोठी खरेदी; विकत घेतलेल्या १३ मजली टॉवरची किंमत ऐकून बसेल धक्का

September 03, 2021 , 0 Comments

लस निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती आणि सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी पुण्यात मोठी खरेदी केली आहे. सायरस पुनावाला यांच्या पुनावाला फायनान्स पुनावाला कंपनीने कमर्शियल टॉवरमध्ये १३ फ्लोअर विकत घेतले आहे.

पुण्यातील मुंढवा परीसरात हे टॉवर आहे. या खरेदी केलेल्या एकूण फ्लोअरची किंमत बाजारमुल्यांकनानुसार ४६४ कोटी रुपये इतकी आहे. पुण्यात कंपनीच्या ऑफिससाठी विकत घेण्यात आलेली ही अलिकडच्या काळातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे.

नव्या प्रॉपर्टीसह पुनावाला फायनान्सकडे एपी ८१ टॉवरचा संपुर्ण विंग आहे. कारण या कंपनीने याआधीच या टॉवरवरचा पहिला आणि दुसरा मजला विकत घेतलेला होता. कोरोना काळात देशातील पहिली कोरोना लस बनविल्यामुळे सिरम इन्स्टिट्युटचे नाव जगभरात पोहचले आहे.

दरम्यान, डिसेंबरपर्यंत लसीकरण पुर्ण होईल अशा थापा नेते मारत आहे. महिन्याला १५ कोटी डोसचे उत्पादन करणे सोपे नाही. पण ते १५ कोटींपर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे.दरवर्षी ११०-१२० कोटी डोस देण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे, असे सिरम इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. सायरस पुन्हा वाला यांनी म्हटले आहे,

तसेच इतर कंपन्यांच्या लसींचे उत्पादनही सुरु आहे. या सगळ्यांची आकडेमोड करुन किती डोस उपलब्ध होऊ शकतील. हे सर्व डोस मोजता येऊ शकतात, असेही सायरस पुनावाला यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

व्हाइब ‘तेरी-मेरी मैच करती या गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स..पाहा व्हिडिओ
आठ तरुणांशी लग्न करणाऱ्या लुटारु नवरीला होता एड्स; फसवणूक झालेल्या तरुणांना बसला धक्का
स्वत:ला शिवभक्त म्हणतो मग पोरींना फसवून लाॅजवर का नेतो? अक्षय बोऱ्हाडेच्या पत्नीने उघड केले कारनामे


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: