ढोंगी समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेचे पाय खोलात, खंडणी प्रकरणानंतर आता बलात्काराचा गुन्हा दाखल
पुणे । गेल्या काही दिवसांपासून जुन्नर येतील शिरोली बुद्रुकचा अक्षय बोऱ्हाडे चर्चेत आहे. समाजसेवक अशी त्याची सोशल मीडियावर ओळख आहे. पण तो आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याचे अनेक कारनामे आता उघड झाले आहेत. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
त्याला खंडणी मागितल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. आता अक्षय बोऱ्हाडे याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात हा चौथा गुन्हा असून त्याच्यावर या अगोदर खंडणी, पत्नीला मारहाण आणि कामगाराला मारहाण या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अक्षय बोऱ्हाडे याने एका तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत जुन्नर शहरातील लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता.
यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्याला एका गॅस वितरकाकडे खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे मंगळवारी रात्री त्याला जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पैशाची मागणी केली. माझी माणसे पाठवली आहे, त्यांच्याकडे पैसे दे. तसेच माझ्या संस्थेला येणारा खर्च उचल. नाहीतर मी फेसबूक लाईव्ह करेन आणि तुझा व्यवसाय कसा चालतो हे बघेन, असे अक्षय बोऱ्हाडेने म्हटले आहे.
त्याच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहे. यामुळे पोलिस तपास करत आहेत. समाजसेवेच्या नावाखाली अनेक ठिकाणी त्याने गैरमार्गाने काम केल्याचे देखील म्हटले जात आहे. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ताज्या बातम्या
शेतकरी झाला मालामाल! ५ एकर डाळिंबाचे झाले चक्क ६५ लाख, वाचा..
आश्विनला टीमबाहेर केल्यामुळे चाहते कोहलीवर भडकले, म्हणाले, गर्विष्ठ कर्णधार…
राज कुंद्रा भाजपमध्ये गेल्यास ‘त्या’ व्हिडिओ रामायणाचे होतील’, पटोलेंच धक्कादायक वक्तव्य
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: