‘या’ ७ अभिनेत्रींसोबत होते सिद्धार्थ शुक्लाचे प्रेमसंबंध, शेवटी शहनाज सोबतही कहाणीही अधूरीच राहीली

September 03, 2021 , 0 Comments

अभिनेता सिद्धार्थ शुकलाचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूडच्या कलाकारांनाही धक्का बसला आहे.

सिद्धार्थ शुक्लाने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यातूनच त्याला प्रसिद्धी मिळाली. तो त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या प्रेम प्रकरणातूनही चर्चेत असायचा. सिद्धार्थ शुक्लाचे ७ अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते.

कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर अनेक टीव्ही अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले होते. सध्या अभिनेत्री शेहनाझ गिलच्या नात्याची चर्चा रंगत होती. पण त्याची ही प्रेम कहाणी अर्धवटच राहिली आहे. शेहनाजच्या आधीही त्याचे ६ अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते.

शेहनाझ गिल- सध्या सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शेहनाझ गिल हे एकमेकांना डेट करत होते. त्यांनी अनेक ठिकाणी एकत्र बघण्यात आले होते.

आकांक्षा पुरी- सिद्धार्थचं नातं टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबतही जोडले गेले होते. पण त्यांचे नाते जास्त काळ टिकले नव्हते.

शेफाली जरीवाला- सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉस १३ चा विजेता होता. पण बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच सिद्धार्थ आणमि शेफालीच्या नात्यामध्ये दुरावा आला होता आणि ते वेगळे झाले होते.

तसेच दृष्टी धामी, स्मिता बंसल, पवित्रा पुनिया आणि आरती सिंग यांच्यासोबतही त्याचे नाते होते. पण त्याची प्रेम कहाणी अर्धवटच राहिली. सिद्धार्थ आरती सिंग यांच्या नात्याचा खुलासा झाला होता, पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही.

सिद्धार्थ आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी मुंबईत आला होता. सुरुवातीला त्याने एक मॉडेल म्हणून करियरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पण त्याला सर्वात जास्त लोकप्रियता बालिका वधू या मालिकेतून मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या-

…तरच बैलगाडा शर्यत आयोजित केली जाऊ शकते; बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल
बापरे!आदर पुनावालांची पुण्यात मोठी खरेदी; विकत घेतलेल्या १३ मजली टॉवरची किंमत ऐकून बसेल धक्का
स्वत:ला शिवभक्त म्हणतो मग पोरींना फसवून लाॅजवर का नेतो? अक्षय बोऱ्हाडेच्या पत्नीने उघड केले कारनामे


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: