व्हाइब ‘तेरी-मेरी मैच करती या गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स..पाहा व्हिडिओ

September 03, 2021 , 0 Comments

सध्या सोशल मीडियावर लहान मुलांपासुन मोठ्या पर्यंत सर्वच जण इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ काढून टाकतात. आणि बरेच व्हिडिओ इंस्टाग्रामला लोकप्रिय होतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वृध्दत्व आलं म्हणजे सर्वांसमोर एकच गोष्ट दिसून येते ते म्हणजे म्हातारे झालेले थकलेले एकाच ठिकाणी बसलेले आज्जी आजोबा असं आपल्याला वाटतं. सध्या असाच एक आज्जी आजोबांचा एक व्हिडिओला पसंती मिळतेय.

यामध्ये एक आजोबा गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे आजोबा साधारण ७० ते ८० इतक्या वयाचे दिसत आहेत. आजोबा या व्हिडिओमध्ये दिलजीत दोसांझच्या व्हाइब ‘तेरी-मेरी मैच करती या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना आजोबांमध्ये अगदी एका तरुण मुलासारखा उत्साह दिसून येत आहे.

 

या व्हिडिओमध्ये संपूर्ण घरात फिरून डान्स करत आहेत.त्यांची पत्नीही त्यांना तितक्याच उत्साहाने प्रोत्साहित करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांना आवडला असून अनेकांनी यावर कंमेंट केल्या आहेत.

सोशल मीडियावर या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. mr. _and_mrs. _verma या हे या आजोबांचं इंस्टाग्राम अकाउंट आहे. विशेष म्हणजे हे अकाउंट स्वतः आजोबांनीच तयार केलं आहे. या अकाउंटवर ते दोघांच्याही डान्सचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात.

काही दिवसांपूर्वीच एका आज्जींचा असाच डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये बॉलीवूडच्या “थलायवा” या गाण्यावर नाचताना दिसल्या. या व्हिडिओवरील लोकांच्या कमेंट्सही तितक्याच मजेशीर आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
आठ तरुणांशी लग्न करणाऱ्या लुटारु नवरीला होता एड्स; फसवणूक झालेल्या तरुणांना बसला धक्का
मोठी बातमी! बैलगाडा शर्यतींना अखेर परवानगी; उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल
महत्वाची माहिती: सर्वात पहिल्यांदा नोटांवर गांधीजींचा फोटो कधी छापण्यात आला? काय आहे त्यामागचा इतिहास?
सिद्धार्थ शुक्लाचे होते या ७ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत प्रेम संबध, पण एकीसोबतही होऊ शकले नाही लग्न


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: