अजबंच! एकाच वर्षात महिलेने दिला चार बाळांना जन्म; नवरा म्हणाला, मला तर विश्वासच बसत नाहीये

August 06, 2021 , 0 Comments

अनेकदा असे होत असते की ज्याची कल्पनाही आपण करत नाही. आता अशीच एक घटना ब्रिटनच्या यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या घरी एका वर्षात चारवेळा पाळणा हलला आहे. जेसिका प्रिचर्ड असे या महिलेचे नाव आहे.

३१ वर्षीय जेसिकाने मे २०२० मध्ये एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर जेसिकाने ११ महिन्यांनी म्हणजेच यावर्षी ३ बाळांना जन्म दिला आहे. एका वर्षात चार वेळा पाळणा हलल्याने सगळीकडे याच महिलेची चर्चा सुरु आहे.

२०२० मध्ये जेसिकाने जन्म दिलेल्या मुलीचे नाव मिया असे आहे. त्यानंतर त्यांना यावर्षी एप्रिलमध्ये तीन बाळांना जन्म दिला आहे. त्यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. या बाळांना त्यांनी एला, जॉर्ज, ओलिविया असे नाव दिले आहे.

जेसिका ऑक्टोबरमध्ये मॅर्टिनिटी लिव्हवर होती. तेव्हा तिला आपण गर्भवती असल्याचे समजले. तिने साडेसात महिन्यानंतरच बाळांना जन्म दिला आहे. फक्त साडेसात महिने आईच्या पोटात असल्यामुळे बाळांना दोन महिने रुग्णालयात ठेवण्यात आले होते.

सध्या बाळांची प्रकृती पुर्णपणे स्थिर आहे. पण त्यांचे वजन कमी आहे. सर्वसाधारण बाळांचे वजन दोन ते अडीच किलो असते. पण या तिन्ही बाळांचे वजन पावणे दोन किलोपेक्षाही कमी आहे.

जेसिकाचे पतीचे नाव हॅरी विलियम्स असे आहे. जेसिका आणि हॅरीला ८ वर्षांची मुलगी आहे. एका वर्षात ४ बाळ झाल्यामुळे हॅरी पण हैराण झाला आहे, कारण तिळं होईल, याचा विचारही हॅरीने केला नव्हता. त्यामुळे बाळांचा जन्म झाल्यानंतर दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-

६६ वर्षांपुर्वी आकाशात गायब झालेल्या विमानाला शोधतंय अमेरिका; ३० वर्षांनी झालं होतं लँड पण पुन्हा झालं होतं गायब
VIDEO: पाकिस्तानल्या या लग्नामुळे सर्वांनाच बसला धक्का; तरुणाने बकरीसोबतच घेतले सात फेरे
प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव यांची सासू देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो बघून वाटेल आश्चर्य


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: