भयानक! १५ फुट लांब अजगराचा शिकार करण्याच्या नादात मृत्यु, वासराला गिळल्यामुळे पोटच फाटले

August 29, 2021 , 0 Comments

प्रत्येक प्राण्याची शिकार करण्याची एक पद्धत असते. वाघ, सिंहांच्या शिकारीबद्दल तुम्ही ऐकले असेल. पण आता थायलंडमधून एका अजगराने केलेल्या शिकारीचे विचित्र प्रकरण समोर आले आहे.

अजगर हे आपल्या शिकारीसाठी ओळखले जातात, कारण ते कोणावरही अशा प्रकारे हल्ला करतात की त्यांच्या लक्षातही येत नाही. पण सध्या अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सर्वच हैराण झाले आहे.

एका अजगराने चक्क एका वासराला गिळले आहे, पण त्या वासराला तो पचवू न शकल्यामुळे त्याचा मृत्यु thझाला आहे. मिळालेल्या थायलंडच्या फिट्सानुलोकमध्ये एक भयानक बर्मी अजगर आपल्या शिकारीच्या शोधात भटकत होता. तेव्हा त्याला तिथे दोन वासरु दिसले.

त्यावेळ एका वासराने १५ फूट लांब असलेल्या या भयानक अजगराला बघितले, म्हणून एक वासरु पळून गेले. पण दुसरे वासरु अजगाराच्या तावडीत सापडले. अजगराने वासराच्या थेट मानेवर हल्ला केला. तसेच विळखा घातल्यामुळे त्याला पळणेही शक्य झाले नाही. काही वेळाच त्या अजगराने पुर्ण वासराला गिळून टाकले.

असे म्हणतात बर्मी जातीचे अजगर काहीही खाते आणि ते पचवते, पण यावेळी ते शक्य झाले नाही. वासराला गिळताच अजगराचे पोट फुगू लागले आणि त्याची कातडी फाटू लागली. हा बर्मी अजगर १५ वर्षांचा होता, त्यामुळे त्याला वासरुला पचवता आले नाही, असे तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वासराला गिळताच त्या वासराचा मालकही तिथे आला होता. पण त्याला काहीही करणे शक्य नव्हते वासराला गिळल्यामुळे अजगराचे शरीर फाटत होते. त्यामुळे शेवटी अजगाराचा मृत्यु झाला आहे. या धक्कादायक घटनेचे काही फोटोही समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मराठा समाजाकडे पैशाची श्रीमंती कमी असेल, पण मनाची श्रीमंती मोठी आहे – उज्ज्वल निकम
‘मी पळालो नाही, लपलो नाही, मी उघडपणे तालिबान्यांच्या विरोधात लढतोय’
महिलेने बाळाला जन्म देताच बाप म्हणाला, मारुन टाका त्याला; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: