टीममध्ये रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप, क्रिकेटविश्वात खळबळ
नवी दिल्ली । टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने सुरुवातीला न्युझीलंडविरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला.
कर्णधार विराट कोहलीने अप्रत्यक्षपणे पुजारावर निशाणा साधला होता. मात्र तो इशारा केवळ पुजारासाठी नव्हता. पुजाराचे नाव पुढे करत भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या विरोधात संघात कट रचला जात आहे. असा खळबळाजनक आरोप माजी क्रिकेटपटु सुनील गावसकर यांनी केला आहे.
यामुळे टीम इंडियामध्ये सध्या काय सुरू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका मुलाखतीत सुनील गावसकर यांनी हे वक्तव्य केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर दबाव असणार आहे. कारण या दोघांना संघातुन बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. याचे परिणाम येणाऱ्या काळात दिसणार आहेत.
कर्णधार विराट कोहलीने संघात बदल करण्याचे संकेत दिले होते. हा इशारा पुजाराच्या बाबतीत होता, असे सर्वांना वाटत होते, मात्र आता रहाणेचे नाव समोर आल्याने क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे. यावर टीममधून अजुनही कोणीही प्रतिक्रिया दिली नाही.
असे असताना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपुर्वी गावसकरांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता यावर टीमचा कर्णधार विराट कोहली काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी टी-20 वर्ल्ड कप साठी कोणाची निवड करायची हे यावरून दौऱ्यावरून ठरवले जाणार आहे. यामुळे आपली जागा निश्चित करण्यासाठी सर्व खेळाडू चांगली कामगिरी करतील, असे म्हटले जात आहे. यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
ताज्या बातम्या
आमदार निलेश लंके यांची आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण; धक्कादायक कारण आले समोर
कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा बदलणार, मोदी सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय
बाबो! एकाच वर्षात चारवेळा हलला पाळणा; नवरा पण झाला हैराण
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: