दिवसभर शांत असणारे कुत्रे मध्यरात्रीच का ओरडतात?; कारण वाचून बसेल धक्का

August 28, 2021 , 0 Comments

आपण बऱ्याचदा मध्यरात्री झोपताना अचानक कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकत असतो. कुत्र्यांना आपण कधीच दिवसभरात ओरडताना बघत नाही. त्यामुळे कुत्रे फक्त रात्रीच का ओरडतात अशा प्रश्न अनेकदा निर्माण होत असतो.

कुत्र्यांच्या ओरडण्याला काही लोक ते रडत असतात असेही म्हणतात. या रडण्याला बरेच लोक भीत असतात, कारण यावर अनेक गोष्टी रचण्यात आलेल्या आहे. आज त्याच गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

कुत्र्याच्या रडण्यामागे अनेक गोष्टी सांगण्यात आहे. अनेक लोक कुत्र्याचे रडणे वाईट घटना घडणार आहे, याचे संकेत असल्याचे म्हणतात. त्यामुळे काही लोकांचा असा विश्वास आहे की कुत्र्याने घराबाहेर रडणे वाईट आहे,

यामागे एक समज आहे की जर कुत्रा घराबाहेर रडत असेल, तर कुटुंबातील कोणाचा तरी मृत्यू निश्चित आहे. कुत्रा रडून हा संदेश देत असतो, असे म्हटले जाते. तसेच कुत्र्यांना या संकटाची आधीच जाणीव होत असते असेही म्हटले जाते. त्यामुळे कुत्र्याला घराजवळ रडणे लोक अशुभ मानतात.

तर ज्योतिष शास्त्रानुसार, कुत्र्यांच्या आसपास एखादी वाईट आत्मा असेल तर ते जास्त रडतात. अशा परिस्थितीत, कुत्रे आत्म्यांना पाहून घाबरतात, त्यामुळे ते रडू लागतात. म्हणून, जेव्हा कुत्रा रडतो, तेव्हा लोक त्याला हाकलून लावतात.

कुत्र्यांच्या रडण्यावर संशोधकांनीही संशोधन केले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ते रडत नाही, तर आवाज निर्माण करत असतात. त्याच्या मते, कुत्रे रात्री असे आवाज लांब असलेल्या त्यांच्या साथीदारांना संकेत देत असतात. त्यांच्या या आवाजांनी ते तिथली परिस्थितीबाबत सांगत असतात, असे संशोधकांच्या संशोधनातून समोर आले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

नवरा अल्पवयीन असल्यामुळे महिला पडली सासऱ्याच्या प्रेमात; त्यानंतर घडला ‘हा’ भयानक प्रकार
VIDEO: आनंद महिंद्रानी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये झाली मोठी चुक; नंतर चूक सावरत म्हणाले

अरेरावी करत हात उगारणाऱ्या महीलेला दुकानदाराने दांडक्याने चोप चोप चोपले; पहा व्हिडीओ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: