शिल्पाचा आईला मेसेज, मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे…

July 28, 2021 , 0 Comments

मुंबई । बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न व्हिडिओ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मध्यंतरी राज आणि शिल्पाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. यामध्ये ‘मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे.’ शिल्पाच्या फोनवरून असा मेसेज तिच्या आईला गेला होता. ज्यामुळे शिल्पाची आईला मोठा धक्का बसला. मात्र तेव्हा शिल्पासोबत एक प्रँक करण्यात आला.

तेव्हा शिल्पासोबत हा प्रँक फिल्ममेकर अनुराग बासूने केला होता. यामुळे याची चर्चा रंगली होती.
यावेळी शिल्पाने आईला फोन केला आणि सर्व काही खरे सांगितले. यामुळे त्यांच्या जीवात जीव आला होता. याबाबत शिल्पाने कल्पना दिली होती.

कधी माझ्या फोनवरून मी प्रेग्नेंट आहे, किंवा घटस्फोट घेत आहे, असा मेसेज आला तर समजून जा हा एक प्रँक आहे. कारण अनुराग दादा सेटवर आहे. असे तीने सांगितले होते. सध्या मात्र शिल्पाची देखील चौकशी सुरू आहे. तिच्यात आणि राजमध्ये चौकशीदरम्यान वाद देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.

तो पॉर्न व्हिडिओ च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत होता. त्याने यासाठी अनेक मुलींना फसवले होते. या कामासाठी त्याने नग्न ऑडिशन घेतले होते. असा आरोप देखील त्याच्यावर करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्याने आपल्या बंगल्याला दिलेल्या नावाने लोकंही चक्रावले; आता बंगल्याला संशोधकांनीच दिली भेट

अशी कामं करायची गरज काय होती?सगळ्या घराची इज्जत घालवलीस; चौकशीवेळी राजवर भडकली शिल्पा

मुख्यमंत्री दर्शनासाठी उपस्थित असताना उजैनच्या महाकाल मंदिरात चेंगराचेंगरी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: