मोठी बातमी! आमिर खान आणि किरण राव घेणार घटस्फोट; १५ वर्षांचा संसार क्षणात मोडणार

July 04, 2021 , 0 Comments

बॉलिवूडमधून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे लवकरच घटस्फोट घेणार आहे. किरण राव आमिर खानची दुसरी पत्नी होती.

आमिर आणि किरणचे लग्न २८ डिसेंबर २००५ ला झाले होते. लग्नानंतर दोघांनी अनेक चित्रपट मिळवून बनवलेले आहे. पण त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे पुर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आमिर आणि किरण यांना एक मुलगा पण आहे.
२००२ मध्ये आमिर खानने पहिली पत्नी रिना दत्ताशी तलाक घेतला होता. त्यानंतर किरण राव त्याच्या आयुष्यात आली होती. आता किरण आणि आमिरच्या घटस्फोटाबाबत दोघांनीही जाहीर केले आहे.

आमचे व्यवसायिक नाते तसेच राहणार आहे आणि आम्ही मुलाचे पालनपोषणही सोबतच करणार आहे, असे आमिर आणि किरणने म्हटले आहे. त्यांचे मुलाचे नाव आझाद राव खान असे आहे.

आमिर आणि किरण राव या दोघांची पहिली भेट लगान चित्रपटात झाली होती. हा खुलासा आमिरने एका मुलाखतीत केला होता. पण त्यावेळी किरण माझ्यासाठी फक्त माझ्या टीमची सदस्य होती. लगान चित्रपटामध्ये किरण असिस्टंट डायरेक्टर होती.

सुरुवातीला आमिर आणि किरण दोघे चांगले मित्र पण नव्हते. पण एकदा किरणने आमिर खानला फोन केला होता. हा फोन ३० मिनिटे चालला होता. त्यानंतर दोघ एकमेकांशी इतके प्रभावित झाले की दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपर्यंत ते एकमेकांना डेट करत होते, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-

सेक्स करणं पडलं महागात; व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट झाला फ्रॅक्चर, दुखापत पाहून डॉक्टरही शॉक
‘जशास तसे’ झाडाला लाथ मारत होता तरुण मात्र झाडानेचं दिली जोरदार शिक्षा, व्हिडीओ व्हायरल
वाघाला रेल्वे ट्रॅकवर फिरताना पाहून सगळ्यांचीच हवा झाली टाईट , पाहा व्हिडीओ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: