करण मेहरा आणि निशा रावलच्या भांडणामुळे हिना खान शॉकमध्ये; निधी उत्तमसाठी तर वाईट स्वप्न
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमधील नैतिक सिंघानिया म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी अभिनेत्री निशा रावल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु करण मेहराने आपल्याला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप निशा रावलने केला आहे. इतकंच नाही तर करणचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा दावाही तिने केला आहे.
‘३१ मे’ला रात्री गोरेगावमध्ये तक्रार दिल्यानंतर टीव्ही अभिनेता करण मेहराला गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्याला आपल्या पत्नीसोबत भांडण करुन तिला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
बॉम्बे टाईम्सशी बोलताना निशा रावल म्हणाली, ‘मी करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आहे. ‘एका अभिनेत्यासाठी त्याचं करिअर आणि त्याची इमेज खूप महत्त्वाची असते. त्यामुळे मी याबाबत बाहेर कुठे बोलत नव्हते. तो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने माझ्यावर अत्याचार करत आहे. माझ्याकडे त्याचे पुरावेही आहेत. असे अनेक आरोप अभिनेत्री निशा रावलने केले आहे.
परंतु या सर्व गोष्टींनंतर करणचा सपोर्ट करण्यासाठी उतरली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील निधी उत्तम. मालिकेमध्ये तिने करणच्या म्हणजे नैतिकच्या बहिणीची भूमिका साकरली होती. करण आणि नेहाच्या भांडणामध्ये निधीने दिली करणची साथ.
निधीने मीडियाशी बोलताना सांगितले की, मी वाईट स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही की करण मारहाण करू शकतो. तो मला माझ्या भावासारखा आहे. मला आठवतंय की जेव्हा आम्ही ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ च्या सेट वर काम करत होतो तेव्हा तो सेटवरील प्रत्येक महिलेचा आदर करत असे. त्याच्या ह्याच स्वभावच मला कौतुक होत.
निधीने पुढे सांगितल की, ‘जेव्हा करण ये रिश्ता क्या कहलाता है ची शुटींग करत होतो तेव्हा तो निशाला डेट करत होता. सेटवरील प्रत्येकाला त्यांच्या दोघांविषयी माहित होते. मी पाहिलं होत की तो निशावर वेड्यासारखं प्रेम करत होता. तिची काळजी घेत होता.’
निधीने या इंटरव्यूमध्ये सांगितल की ही गोष्ट ऐकून हिना खान देखील चकित झाली आहे. माझ्या म्हण्यानुसार ही खूपच शौकिंग बातमी आहे. आणि जर करण बेकसूर आहे तर असे काय घडले की दोघ एकमेकांवर नाराज आहेत.
हे ही वाचा-
अरेरे! लग्न करून 19 पुरुषांना लावला कोट्यावधींचा चुना, एका व्हिडीओने झाला ती चा पर्दाफाश
अजून धोका टळलेला नाही, निती आयोगाने सांगितले कोरोनाची तिसरी लाट कधी येणार
कतरिना लवकरच आपल्या आणि विकीच्या नात्याबद्दल करणार खुलासा, उचलणार हे मोठे पाऊल
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: