पुण्यासाठी दोन दिवसांतील करोनाचे 'हे' आकडे चिंता वाढवणारे

June 25, 2021 0 Comments

पुणे: शहरासह जिल्ह्यात सातत्याने बाधितांची संख्या कमी होत असताना गेल्या दोन दिवसांपासून हे चित्र बदलताना दिसत आहे. पुणे शहरात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली. पुण्यात सध्या २५१६; तर जिल्ह्यात ८७२५ एवढे रुग्ण सक्रिय आहेत. ( ) वाचा: पुण्यात ५६९६ एवढ्या चाचण्या गुरुवारी झाल्या आहेत. त्यापैकी शहरात ३३३ जणांना नव्याने झाला असून दोन दिवसांपासून शहरात बाधित रुग्ण वाढत आहेत. मध्ये २४५; तर ग्रामीण भागात ७६४ नवे बाधित आहेत. जिल्ह्यात एकूण १३४२ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात २५१६, पिंपरी-चिंचवडमध्ये ११४५; तसेच ग्रामीण भागात पाच हजारांहून अधिक रुग्ण सक्रिय असल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे शहरात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी १४१ सक्रिय रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या चोवीस तासांत प्रत्येकी पाच; तर ग्रामीण भागात १४ अशा २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार ६७३ रुग्णांनी प्राण गमावले आहेत. वाचा: पुण्यात १८७, पिंपरी-चिंचवडमध्ये २३३ आणि ग्रामीण भागात ६६६ रुग्ण २४ तासांत बरे झाले आहेत. पुण्यात बधितांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात १००६ रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यातील गुरुवारची स्थिती नवीन रुग्ण : ३३३ बरे झालेले रुग्ण : १८७ दिवसभरात मृत्यू : ५ पिंपरी चिंचवडची स्थिती नवीन रुग्ण : २४५ बरे झालेले रुग्ण : २३३ दिवसभरात मृत्यू : ५ वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: