‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ च्या सेटवर शिल्पा शेट्टी आपला पती राज कुंद्राबद्दल बोलली असे जे ऐकून सगळे झाले चकित

June 22, 2021 , 0 Comments

‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ च्या सेटवर शिल्पाने राज कुंद्रा विषयी एक खास गोष्ट सांगितली. या शोमध्ये शिल्पा न्यायाधीशांच्या भूमिकेत आहे. येत्या एपिसोडमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू पाहुणे न्यायाधीश म्हणून दिसणार आहेत आणि त्याच भागात शिल्पा असे सांगताना दिसली आहे की तिचा नवरा राज कुंद्राला गाण गाता येत नाही.

एपिसोडमध्ये कुमार सानू यांच्या नव्वदच्या दशकातील हिट गाण्यांवर स्पर्धक नाचताना दिसतील. याखेरीज जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देत गायक स्वत: हून दोन-चार गाणी गायतील. तसेच त्यांच्या गाण्यामुळे पूर्ण सेटवरील वातावरण मंत्रमुग्ध होईल.

शो दरम्यान शिल्पा कुमार सानूला विनम्र विनंती करते की ‘कभी हां कभी ना’ चित्रपटातील गाणे ‘वह तो है अलबेला’ हे गाण गा. कारण हे तिच्या नवऱ्याचे आवडते गाणे आहे. शिल्पा सांगते, राज सर्व गोष्टीत परिपूर्ण आहे, पण गाणं गायला येत नाही.

पुढे शिल्पा सांगते की, ज्या क्षणी त्याने हे गाणे गाण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला समजले की गाण गाणे हे त्याला जमुच शकत नाही. तुमच गाण ऐकून त्याला समजेल की गाण कस गायचं असत. या गोष्टीमुळे सेटवर सर्वच जण हसू लागले.

कुमार सानूने म्हणतात की, ते पहिल्यांदाच एका रियालिटी शोमध्ये ही सर्व गाणी गात आहेत. या गाण्यानंतर ते म्हणतात की, मी राज कुंद्राला कधीच भेटलो नाही, परंतु मला हे सांगायचे आहे की तो गायक म्हणून कितीही चांगला किंवा वाईट असो, जेव्हा जेव्हा त्याला आवश्यक असेल तेव्हा मी नेहमीच मदत करण्यास तयार असेल.

हे ही वाचा-

कोरोनामुळे आईचे दुबईत निधन; ११ महिन्यांचा मुलगा आईच्या अस्थींसोबत परतला मायदेशी

सुरुवातीला लोक म्हणायचे, शिवसेना ५-६ महिन्यांत बंद पडेल पण आज

आश्चर्यच! सहा वर्षाच्या मुलाला डॉक्टरांनी केले मृत घोषित; आईने हाक मारताच मुलगा झाला जीवंत


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: