विद्या बालनने बेडरुमधील सिक्रेट सांगून सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का, म्हणाली नवऱ्यासोबत प्रणय करताना मला..

May 01, 2021 , 0 Comments

मुंबई । प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आपल्या वेगळ्या अंदाजसाठी प्रसिद्ध आहे. तिचे अनेक चाहते जगभरात आहेत. विद्याने अनेक चित्रपटांमध्ये चांगली भूमिका करून आपले स्थान निर्माण केले आहे. विद्या खऱ्या आयुष्यात खूप साधी आणि मनमिळावू वृत्तीची आहे.

नुकतेच ‘करण जोहर चॅट शो’ मध्ये विद्याने तिच्या वयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनाबद्दल तिने अनेक गोष्टी सांगितल्या. एक मोठी बाब म्हणजे तिने तिच्या चाहत्यांना काही बेडरूम सीक्रेट देखील सांगितले आहेत.

करणने विचारले, तुला बेडरूममध्ये लाईट चालू ठेवायला आवडते का ?त्यावर विद्या म्हणाली मला अंधुक प्रकाश आवडतो. नंतर बेडरूममध्ये गाणं किंवा मेणबत्ती यामध्ये काय आवडत त्यावर विद्या म्हणाली मला दोन्ही पण आवडत. बेडवर बेडशीट सुद्धा सुती आवडते, असेही ती म्हणाली.

तिला विचारले नवऱ्यासोबत प्रणय केल्यानंतर तुला काय प्यायला आवडत? चॉकलेट, ग्रीन टी का मग आणखी ?? त्याचा प्रश्न संपला की लगेचच विद्या म्हणली मला सगळ्यात आधी पाणी हवे असते. तिने पटपत सर्व प्रश्नांची उत्तरे यावेळी दिली.

यावेळी विद्याला वयक्तिक जीवनाबद्दल काही प्रश्न विचारले, विद्यानेही काही न लपवता सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. विद्याने आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट केले आहेत. काही वर्षांपूर्वी दर्टी पिक्चर मुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.

तसेच विद्याने कहाणी, पा, शकुंतला देवी, तुम्हारी सलू, या चित्रपटात विद्याने उत्कृष्ट भूमिका करून सगळ्यांची बोलती बंद केली होती. सध्या देखील तिच्या हातात अनेक चित्रपट आहेत.

ताज्या बातम्या

“ठाकरे सरकारला स्वत:ची चुक कळली; राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य”

कोरोनावरून सरकारवर टीका करणाऱ्या लोकांवर कारवाई केली तर…; सुप्रीम कोर्टाने केंद्राला ठणकावले

डिंपल कपाडियाच्या आईला मान्य नव्हते मुलगी डिंपल आणि राजेश खन्नाचे लग्न


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: