सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देणारी भाऊ कदम यांची लाडकी लेक करणार मनोरंजन सृष्टीत प्रवेश?

May 28, 2021 , 0 Comments

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला विनोदाचा बादशाह भाऊ कदम यांना आपण सगळेच ओळखतो. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भाऊ कदमला आज आख्खा महाराष्ट्र विनोदवीर म्हणून ओळखतोय.

भाऊ कदम यांचा जन्म मुंबईच्या वडाळा या भागात झाला. लहानपणापासूनच त्यांची परिस्थिती बेताची होती. त्यांचे वडील पेट्रोल पंपावर काम करत होते. काही वर्षातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली.

भाऊ यांनी नाटकात काम करण्याचे ठरवले परंतु ते पैसे त्यांना अपुरे पडू लागले. अश्यात कशाचीही लाज न बाळगता त्यांनी अनेक कामे केली. त्यांनीअगदी पण-सुपारी विकण्याचेही काम केले. अश्यातच त्यांना पुन्हा एकदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले. त्यांच्या कुटुंबाविषयी आपण अनेक वेळा जाणून घेतले आहे. आज आपण त्यांनी लाडकी लेक मृण्मयी कदम हिच्याविषयी सांगणार आहोत.

भाऊ कदम यांच्या मुलगी कडून शिका झटपट तयार कसे व्हाल | Mrunmayee Kadam | Bhau Kadam Daughter - YouTube

मृण्मयी सोशल मिडीयावर प्रचंड  ACTIVE असते. मृण्मयीने के.जी.जोशी आणि एन.के.जी.बेडेकर कॉलेज ऑफ कोमेर्समधून शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे स्वत:चे युट्युब चानल आहे आणि त्याचे हजारो सबक्रायबर आहे. मृण्मयी शिवाय भाऊला आजून तीन आपत्य आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. संचिता,समृद्धी,आणि आराध्य अशी त्यांची नवे आहेत.

PHOTOS: chala hawa yeu dya fame bhau kadam daughter mrunmayee kadam beautiful photos and unknown information sdn 96 | भाऊ कदमची लाडकी लेक! जाणून घ्या मृण्ययीविषयी काही खास गोष्टी.. | Loksatta

मृण्मयी हे गोड नाव एका मालिकेवरून तिचे ठेवण्यात आले आहे. तिच्या जन्माच्या वेळी ‘मृण्मयी’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील पत्रावरूनच तिच्या आजीने तिचे नाव मृण्मयी असे ठेवले. तिचे सोशल मिडीयावर पारंपारिक तसेच वेस्टर्न ड्रेस पाहायला मिळतात. आता भाऊ कदम यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की ती तिच्या वडलांच्या पावलावर पाऊल टाकत मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करणार का?

हे ही वाचा-

डायनॉसोरच्या मूर्तीतून येत होता कुबट वास; जेव्हा बाप लेकाने केली तक्रार तेव्हा पुढे आली ही गोष्ट

४ डावांत फक्त १०५ रन्स, १६ बॅट्समन शुन्यावर आऊट, वाचा जगातील सर्वात खराब खेळपट्टीबद्दल

चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे दुसऱ्यांदा चढले होते बोहल्यावर; दुसरी पत्नी आहे खूप सुंदर


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: